Home Events मुलुंड पूर्वेकडील PMGP वसाहतीतील प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक बैठक पार पडली.

मुलुंड पूर्वेकडील PMGP वसाहतीतील प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक बैठक पार पडली.

Date

Jun 16 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल जी यांच्यासोबत मुलुंड पूर्वेकडील PMGP वसाहतीतील प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक बैठक पार पडली.

बैठकीमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, वीज व पाणी प्रलंबित देयके, अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था, 606 रखडलेल्या घरांचे बांधकाम पुन्हा सुरू करणे तसेच 606 घरांच्या भाडेवाढीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Please follow and like us: