Home Events मुलुंड पूर्वेतील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन!

मुलुंड पूर्वेतील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन!

Date

Oct 26 2026

Time

8:00 am - 6:00 pm

गणेशोत्सवानिमित्त भाजपा कार्यकर्ते श्री. प्रकाश बाबर यांच्या निवासस्थानी तसेच मुलुंड पूर्वेतील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

या प्रसंगी महापालिक स्थायी समिती अध्यक्ष तथा नगरसेवक श्री प्रभाकर शिंदे, नगरसेविका श्रीमती अनिता नंदकुमार वैती, नगरसेविका श्रीमती दिपिका संदेश घाग इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

गणपती बाप्पा मोरया!

मंगलमूर्ती मोरया!

Please follow and like us: