मुलुंड विधानसभा क्षेत्रातील संघटनात्मक बैठक
मुलुंड विधानसभा क्षेत्रातील संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीस माजी खासदार श्री किरीट सोमैया जी यांच्या समवेत उपस्थित राहून आगामी कार्यक्रम, जनसंपर्क अभियान आणि संघटन अधिक बळकट करण्याबाबत सखोल संवाद साधला.
या प्रसंगी बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









