Home Events विक्रोळी व भांडुपमधील सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन!

विक्रोळी व भांडुपमधील सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन!

Date

Oct 21 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

गणेशोत्सवानिमित्त भाजपा मुंबई अध्यक्ष श्री. अमित साटम जी यांच्या समवेत विक्रोळी व भांडुप परिसरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. दीपक दळवी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गणपती बाप्पा मोरया!

Please follow and like us: