Home Events वृक्षारोपण उपक्रमास उपस्थित राहून वृक्षारोपण केले.

वृक्षारोपण उपक्रमास उपस्थित राहून वृक्षारोपण केले.

Date

Aug 25 2026

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड पश्चिम येथील कल्पनगरी सोसायटीच्या गार्डनमध्ये स्थानिक नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर यांच्या वतीने आयोजित वृक्षारोपण उपक्रमास उपस्थित राहून वृक्षारोपण केले.

यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांशी संवाद साधला तसेच सोसायटीतील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

Please follow and like us: