Home Events शांती नगर रहिवाशी संघ, गोशाला रोड येथील खुले सभागृह व सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ

शांती नगर रहिवाशी संघ, गोशाला रोड येथील खुले सभागृह व सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ

Date

May 28 2023
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

मी प्रतिनिधित्व करत असलेल्या मुलुंड विधानसभेत माझ्या आमदार निधीतून मुलुंड पश्चिम येथील शांती नगर रहिवाशी संघ, गोशाला रोड येथील खुले सभागृह व सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला या वेळी स्थानिक पूर्व नगरसेविका समिता कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us: