श्री जगन्नाथ रथयात्रा
भगवान श्री जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या पावन कृपाशीर्वादाने मुलुंडमध्ये श्री जगन्नाथ रथयात्रा २०२६ भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.
या पवित्र रथयात्रेत सहभागी होत प्रभू श्री जगन्नाथांचे दर्शन व आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. या प्रसंगी नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.
जय जगन्नाथ!
____________________
With the divine blessings of Lord Jagannath, Lord Balabhadra, and Devi Subhadra, Shri Jagannath Rath Yatra 2026 was celebrated in Mulund with immense devotion, enthusiasm, and grandeur.
It was a privilege to participate in this sacred procession and seek the blessings of Lord Jagannath. On this auspicious occasion, Corporator Dr. Hetal Gala Morwekar, along with party office-bearers, karyakartas, and numerous devotees, were present.
Jai Jagannath!




























