Home Events श्री दरियास्थान चौकाच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा

श्री दरियास्थान चौकाच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा

Date

Dec 15 2025
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड पश्चिम येथील श्री दरियास्थान चौकाच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत व आनंदी वातावरणात पार पडला.

हा चौक परिसराच्या ओळखीला नवी दिशा देणारा ठरेल.

Please follow and like us: