Home Events संरक्षण भिंतीच्या कामांचा शुभारंभ

संरक्षण भिंतीच्या कामांचा शुभारंभ

Date

Jul 28 2026

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड कॉलनी येथील रचना गार्डन सोसायटी, राहुलनगर जवळ, पंचशील नगर जवळ, हनुमान पाडा येथील शिवाजी टेकडी जवळ तसेच कांबळे जनरल स्टोअर जवळ अशा विविध ठिकाणी संरक्षण भिंतीच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मुलुंड परिसराच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा माझा संकल्प आहे.

या प्रसंगी स्थानिक नगरसेविका सौ. दिपिका संदेश घाग, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Please follow and like us: