Home Events संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना आणि कार्याला साक्ष देणारा उपक्रम

संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना आणि कार्याला साक्ष देणारा उपक्रम

Date

May 01 2025

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंडचा विकास, हाच माझा ध्यास!

भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना आणि कार्याला साक्ष देणारा उपक्रम — मुलुंड पूर्वमधील विविध भागांमध्ये नागरिकांच्या गरजा ओळखून पुढील विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

1. कल्पतरू को.ऑ.हौ. सोसायटी, गव्हाण पाडा – पेव्हर ब्लॉकचे काम

2. अंबिका अपार्टमेंट, ९० फिट रोड – पेव्हर ब्लॉकचे काम

3. मीरा सोसायटी, लोकमान्य टिळक रोड – पेव्हर ब्लॉकचे काम

4. श्रीराम अपार्टमेंट, केसरबाग – पेव्हर ब्लॉकचे काम

5. मंगलदीप सोसायटी, केळकर कॉलेज समोर– पेव्हर ब्लॉकचे काम

6. हिंदुस्तान बँकेच्या बाजूचे मैदान, म्हाडा कॉलनी – लहान मुलांचे खेळाचे साहित्यांचे काम

7. स्नेहबंधन सोसायटी, प्लॉट नं ३, म्हाडा कॉलनी – पेव्हर ब्लॉकचे काम

8. त्रिमूर्ती सोसायटी, प्लॉट नं ३०, म्हाडा कॉलनी – पेव्हर ब्लॉकचे काम

या कामांमुळे स्थानिक सुविधा सुधारतील, नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य होईल आणि बाबासाहेबांच्या “समता, न्याय आणि बंधुता” या तत्त्वांना खरी आदरांजली अर्पण होईल.

Please follow and like us: