Home Eventsसकाळी चिंतामणी उद्यानात मॉर्निंग वॉकला आलेल्या रहिवाशांशी मनमोकळा संवाद साधला
सकाळी चिंतामणी उद्यानात मॉर्निंग वॉकला आलेल्या रहिवाशांशी मनमोकळा संवाद साधला
Date
Nov 18 2024
Expired!
Time
8:00 am - 6:00 pm
सकाळी चिंतामणी उद्यानात मॉर्निंग वॉकला आलेल्या रहिवाशांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या आरोग्यविषयक सवयी, परिसराच्या सुविधा, आणि अपेक्षांविषयी जाणून घेतले. मुलुंडकरांच्या स्वास्थ्य आणि सुखद जीवनासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.