Home Events सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नियोजित झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत आयोजित नामफलकाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित

सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नियोजित झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत आयोजित नामफलकाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित

Date

Sep 08 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड पश्चिमेकडील डॉ. आर. पी. रोड, संजय गांधी नगर, न.भू.क्र. ८४४ ते ८४४/१ ते १८ या ठिकाणी एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नियोजित झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत आयोजित नामफलकाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून रहिवाशांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी स्थानिक नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नागरिकांना हक्काचे, सुरक्षित आणि सुसज्ज घर मिळावे, यासाठी विकासाची ही प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी, हीच सदिच्छा!

Please follow and like us: