Home Events साईबाबा मंदिर सुशोभीकरणाचा शुभारंभ

साईबाबा मंदिर सुशोभीकरणाचा शुभारंभ

Date

Jun 28 2025
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

साईबाबा मंदिर सुशोभीकरणाचा शुभारंभ

मुलुंड (पश्चिम) येथील ओल्ड बॅरेक (मुलुंड कॉलनी) परिसरात आज दिनांक २८ जून २०२५ रोजी साईबाबा मंदिराच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ पार पडला.

विकास हेच उद्दिष्ट — सेवा हीच भावना!

Please follow and like us: