Home Events सिल्वर ओक, नागाव (उरण) येथे ईशान्य मुंबई जिल्ह्याचा अभ्यास वर्ग 2026 उत्साहात पार पडला.

सिल्वर ओक, नागाव (उरण) येथे ईशान्य मुंबई जिल्ह्याचा अभ्यास वर्ग 2026 उत्साहात पार पडला.

Date

May 17 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

15 व 16 मे रोजी सिल्वर ओक, नागाव (उरण) येथे ईशान्य मुंबई जिल्ह्याचा अभ्यास वर्ग 2026 उत्साहात पार पडला.

या दोन दिवसीय अभ्यास वर्गात विविध विषयांवर मार्गदर्शन सत्रे, संघटनात्मक नियोजन, आगामी कार्ययोजना आणि पक्षाच्या विचारधारेचा प्रभावी प्रसार यावर सखोल चिंतन करण्यात आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह, सहभाग आणि संघटनाप्रती असलेली बांधिलकी निश्चितच आगामी काळात पक्षाला अधिक बळ देणारी ठरेल.

Please follow and like us: