Home Events स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर मुलुंड या दिशेने आणखी एक पाऊल!

स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर मुलुंड या दिशेने आणखी एक पाऊल!

Date

Oct 15 2025
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड पश्चिमेकडील वॉर्ड क्र. 103 व 108 अमरनगर, शंकरटेकडी, साईनाथवाडी, बी.आर.रोड, नेहरू नगर विभागातील विविध गटार व लादीकरण दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ आज संपन्न झाला.

लोकांच्या सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.

Please follow and like us: