स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रमांना उपस्थित राहून राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केले
On the occasion of Independence Day, I attended flag-hoisting ceremonies held at various locations across Mulund and had the honour of hoisting the National Flag. I also paid my heartfelt respects to the freedom fighters who made the supreme sacrifice for the nation’s independence, while saluting the Tricolour with pride and reverence.
Jai Hind!
Vande Mataram!
_____________________
स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलुंडमधील विविध ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमांना उपस्थित राहून राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केले. यावेळी तिरंग्याला अभिवादन करत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना मनःपूर्वक नमन केले.
जय हिंद!
वंदे मातरम्!






































