Home Events स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रमांना उपस्थित राहून राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केले

स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रमांना उपस्थित राहून राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केले

Date

Aug 15 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

On the occasion of Independence Day, I attended flag-hoisting ceremonies held at various locations across Mulund and had the honour of hoisting the National Flag. I also paid my heartfelt respects to the freedom fighters who made the supreme sacrifice for the nation’s independence, while saluting the Tricolour with pride and reverence.

Jai Hind!

Vande Mataram!

_____________________

स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलुंडमधील विविध ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमांना उपस्थित राहून राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केले. यावेळी तिरंग्याला अभिवादन करत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना मनःपूर्वक नमन केले.

जय हिंद!

वंदे मातरम्!

Please follow and like us: