Home Eventsस्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिरात सहभागी झालो
स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिरात सहभागी झालो
Date
Mar 10 2025
Expired!
Time
8:00 am - 6:00 pm
९ मार्च २०२५ रोजी मुलुंड पश्चिम, दयानंद विद्यालय येथील स्वर्गीय डॉ. चिमणभाई देवशंकर भट्ट यांच्या सन्मानार्थ बामणा युथ क्रिकेट फोरम, डॉ. सी.डी. भट्ट मेडिकल फोरम यांच्या सहकार्याने, संजय माळी – स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिरात सहभागी झालो