Home Eventsइंदिरा नगर-2 (वार्ड 104) येथे नव्याने बांधलेल्या शौचालयाचे लोकार्पण!
इंदिरा नगर-2 (वार्ड 104) येथे नव्याने बांधलेल्या शौचालयाचे लोकार्पण!
Date
Apr 04 2025
Expired!
Time
8:00 am - 6:00 pm
स्वच्छ, सुंदर आणि सुसज्ज मुलुंड!
३ एप्रिल २०२५ रोजी मुलुंड पश्चिम, इंदिरा नगर-2 (वार्ड 104) येथे नव्याने बांधलेल्या शौचालयाचे लोकार्पण! नागरिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची उपलब्धता हा आमचा प्राधान्यक्रम. सेवा आणि विकासाची हीच दिशा!