Home Events मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री. भूषण गगरानी जी यांची भेट घेऊन मुलुंडसाठी खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली

मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री. भूषण गगरानी जी यांची भेट घेऊन मुलुंडसाठी खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली

Date

Apr 28 2025
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री. भूषण गगरानी जी यांची भेट घेऊन मुलुंडसाठी खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली:

1. प्रभू श्रीराम चौक (मुलुंड-ऐरोली जंक्शन) येथे ४ नवीन फ्री लेफ्ट टर्न रस्त्यांची आवश्यकता मांडली, ज्यामुळे रहदारीत मोठा दिलासा मिळेल आणि नागरिकांचा १५ मिनिटांचा वेळ वाचेल.

2. प्रभू श्रीराम चौक येथे विद्यमान ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पुलावर नवीन दोन मार्गिकांचा केबल-स्टे ब्रिज तयार करण्याची मागणी केली.

3. मुलुंडमध्ये वारंवार होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या दाब कमी होण्याच्या समस्येवर उपाययोजना करण्याची विनंती केली.

4. चालू सीसी रस्त्यांच्या कामांना गती देऊन पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्याची मागणी केली.

5. बांगलादेशी हातगाड्या व रस्त्यावर गॅस सिलिंडर वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी.

6. कांजुर डंपिंग ग्राउंड बंद करून मुंबईबाहेर कचराविसर्जनासाठी नवीन जागा शोधण्याची विनंती.

7. मुलुंडमधील उद्यानांचे सुंदर राखण व देखभाल करण्याचा मुद्दा मांडला.

या सर्व विषयांवर तात्काळ विभागप्रमुखांना कार्यवाहीच्या सूचना दिल्याबद्दल महापालिका आयुक्तांचे आभार!

Met Municipal Commissioner Mumbai Shri Bhushan Gagraniji 1) Suggested new 4 free left arms (roads) be made on Mulund-Airoli Junction Prabhu Shri Ram Chowk. Which will fully decongest the junctions and commuters will save around 15mins.

Also a 2 way cable stray bridge on same prabhu shri ram chowk above the existing eastern exp highway bridge. So that commuters going towards airoli will save 15 mins of time due to congestion at traffic signal.

2) Discussed problems faced by MulundKars due to frequent pressure drop in water supply .

3)Requested Him to instruct road department to expediate the ongoing CC Roads Work & to ensure they are completed before arrival of Monsoon.

4)Zero Tolerance for bangladeshi hawkers & strict action on usage of gas cylinders on street .

5) Find an alternate place to dump waster in a place out of Mumbai City & Shut Kanjur Dumping Ground.

6)Manitain & Upkeep Gardens of Mulund .

Thank MC for instructing respective department heads to resolve the above mentioned problems.

Please follow and like us: