Home Events महाराष्ट्र शिव मुद्रा माथाडी व जनरल कामगार संघाच्या वतीने आयोजित सभासद कुटुंब मेळाव्यात उपस्थित राहिलो

महाराष्ट्र शिव मुद्रा माथाडी व जनरल कामगार संघाच्या वतीने आयोजित सभासद कुटुंब मेळाव्यात उपस्थित राहिलो

Date

Dec 22 2025
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

महाराष्ट्र शिव मुद्रा माथाडी व जनरल कामगार संघाच्या वतीने आयोजित सभासद कुटुंब मेळाव्यात उपस्थित राहिलो.

मेळाव्यात संघटनेच्या वतीने सभासदांच्या आरोग्याची विशेष दखल घेत मोफत वार्षिक आरोग्य उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच सर्व सभासदांना दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.

Please follow and like us: