Home EventsVeer Sawarkar Jayanti celebrated in Mulund
Veer Sawarkar Jayanti celebrated in Mulund
Date
May 28 2023
Expired!
Time
8:00 am - 6:00 pm
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त मुलुंड पूर्व येथील वीर सावरकर रुग्णालय येथे जाऊन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच जमलेल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.