मुलुंड पूर्वेकडील राजे संभाजी मैदान येथील मी मुलुंडकर प्रतिष्ठान आयोजित मुलुंड महोत्सवात सहभागी होऊन संस्कृती, एकता आणि आनंदाचा अनुभव घेतला
Date
Apr 04 2025
Time
8:00 am - 6:00 pm
मुलुंड पूर्वेकडील राजे संभाजी मैदान येथील मी मुलुंडकर प्रतिष्ठान आयोजित मुलुंड महोत्सवात सहभागी होऊन संस्कृती, एकता आणि आनंदाचा अनुभव घेतला. राहुल बाणावली व त्यांच्या पत्नी मयुरा बाणावली यांनी या महोत्सवाचे आयोजन केले असून हा महोत्सव २७ ते ३१ मार्चपर्यंत चालणार आहे.