मुलुंड पूर्व, म्हाडा कॉलनीतील दोन्ही पालखी सोहळ्यांना उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या
Date
Apr 04 2025
Time
8:00 am - 6:00 pm
मुलुंड पूर्व, म्हाडा कॉलनीतील ‘ओम् साईलीला प्रतिष्ठान’ आणि पश्चिमेकडील बी.एम.सी कॉलनीतील ‘साई भक्त मित्र मंडळाच्या’ पालखी सोहळ्यात साईबाबांच्या चरणांमध्ये शांती आणि भक्तिरंगात एकतेचा अनुभव घेत, दोन्ही पालखी सोहळ्यांना उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.