जनतेच्या सेवेसाठी आई एकवीरा मातेचा आशीर्वाद आणि श्रद्धेची ताकद सदैव सोबत!
Date
Apr 04 2025
Time
8:00 am - 6:00 pm
नवघर, मुलुंड पूर्व येथे पार पडलेल्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन एकवीरा मातेचे दर्शन घेतले आणि पालखी खांद्यावर उचलण्याचा सन्मान मिळाला. हा भक्तीमय अनुभव जनसेवेची नवी प्रेरणा देतो!