Home भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत, ईशान्य मुंबई जिल्ह्यातील मानखुर्द व विक्रोळी विधानसभा क्षेत्रांतील नवीन मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत, ईशान्य मुंबई जिल्ह्यातील मानखुर्द व विक्रोळी विधानसभा क्षेत्रांतील नवीन मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला

भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत, ईशान्य मुंबई जिल्ह्यातील मानखुर्द व विक्रोळी विधानसभा क्षेत्रांतील नवीन मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला

Date

Apr 26 2025

Time

8:00 am - 6:00 pm

भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत, ईशान्य मुंबई जिल्ह्यातील मानखुर्द व विक्रोळी विधानसभा क्षेत्रांतील नवीन मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

या वेळी खालील नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांची घोषणा करण्यात आली:

• बैगनवाडी, मंडाला मंडळ – प्रितेश मिश्रा

• मानखुर्द-गोवंडी मंडळ – बिरजू अल्दर

भांडुप गाव पूर्व मंडळ – अमोल पोखरकर

• विक्रोळी पूर्व मंडळ – केतकी सांगळे

सर्व नवनिर्वाचित अध्यक्षांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

Please follow and like us: