Home वार्ड १०८ मधील बूथ प्रमुख दलजीत मान यांच्या पुढाकाराने आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने मुलुंड कॉलनी येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित राहिलो वार्ड १०८ मधील बूथ प्रमुख दलजीत मान यांच्या पुढाकाराने आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने मुलुंड कॉलनी येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित राहिलो

वार्ड १०८ मधील बूथ प्रमुख दलजीत मान यांच्या पुढाकाराने आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने मुलुंड कॉलनी येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित राहिलो

Date

Jul 01 2025

Time

8:00 am - 6:00 pm

वार्ड १०८ मधील बूथ प्रमुख दलजीत मान यांच्या पुढाकाराने आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने मुलुंड कॉलनी येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित राहिलो. पर्यावरण रक्षणासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत.

तसेच दलजीत मान यांच्या वतीने गरजू नागरिकांना रेनकोट वाटप देखील करण्यात आले. पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी हा स्तुत्य उपक्रम होता.

Please follow and like us: