Home अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानात सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानात सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला

अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानात सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला

Date

Jul 11 2025

Time

8:00 am - 6:00 pm

V.G. वझे (केळकर) कॉलेज, मुलुंड (पूर्व) येथे आई बाबा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानात सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

युवापिढीला नशामुक्त ठेवणे ही काळाची गरज आहे.

असे उपक्रम अधिक ठिकाणी, अधिक व्यापक स्वरूपात राबवले जावेत, हीच अपेक्षा.

Participated in the Anti-Drug Awareness Campaign organized by Aai Baba Foundation at V.G. Vaze (Kelkar) College, Mulund (East) and had an engaging interaction with the students.

Keeping our youth free from addiction is the need of the hour.

It is essential that such initiatives are implemented on a larger scale and in more places across society.

Please follow and like us: