Home देशहिताचे विचार… लोकांशी संवाद… देशहिताचे विचार… लोकांशी संवाद…

देशहिताचे विचार… लोकांशी संवाद…

Date

Jul 18 2025

Time

8:00 am - 6:00 pm

देशहिताचे विचार… लोकांशी संवाद…

आज माझ्या कार्यालयातील स्क्रीनवर देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी यांच्या “मन की बात” या प्रेरणादायी कार्यक्रमाचे थेट प्रसारण आयोजित करण्यात आले.

या प्रसंगी भा.ज.पा. पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले. मा. मोदीजींनी देशवासीयांशी साधलेला हा संवाद लोकशक्तीला जागवणारा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.

पंतप्रधानांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

Please follow and like us: