संस्कृति भवन, पं. दिनदयाल उपाध्याय मार्ग, मुलुंड पश्चिम येथील “संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान” यांच्या वतीने आयोजित मोफत गौ चिकित्सा शिबिराला भेट दिली
संस्कृति भवन, पं. दिनदयाल उपाध्याय मार्ग, मुलुंड पश्चिम येथील “संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान” यांच्या वतीने आयोजित मोफत गौ चिकित्सा शिबिराला भेट दिली.
गौमूत्र, गोबर, दूध यापासून बनविलेल्या औषधांद्वारे होणाऱ्या उपचारपद्धतींचे महत्त्व जाणून घेतले.
समाजातील पारंपरिक ज्ञान आणि आयुर्वेदीक उपचारांचा संगम या शिबिरात अनुभवायला मिळाला.
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान व ‘रामदास सेवा आश्रम’ यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

