Home “चार साहिबजादे” या विशेष चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. “चार साहिबजादे” या विशेष चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

“चार साहिबजादे” या विशेष चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

Date

Jan 28 2026

Time

8:00 am - 6:00 pm

वीर बाल शहीद दिवस स्मरणार्थ, मुलुंड कॉलनी येथील एच.के.गिडवाणी शाळेत विद्यार्थ्यांसाठी “चार साहिबजादे” या विशेष चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

लहान वयातच धर्म, स्वाभिमान व राष्ट्रासाठी अमर बलिदान देणाऱ्या साहिबजाद्यांचे शौर्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

Please follow and like us: