आज संध्याकाळी बी.एम.सी. टी.वॉर्ड सहाय्यक महापालिका आयुक्त श्री.किशोर गांधी यांच्याशी सदिच्छा भेट घेतली. त्यांनी मुलुंडला सर्वांतपरी प्राधान्य म्हणजे 10 दिवसाच्या आत खड्डे मुक्त करण्याचे आश्वासन दिले.
Today met T Ward officer Shri Kishore Gandhi discussed the issues that need immediate attention in Mulund, he has assured in next 10 days Mulund shall be pothole free.