परिमंडळ 7चे पोलिस उपायुक्त श्री.अखिलेश कुमार सिंह यांच्याशी सदिच्छा भेट घेऊन मुलुंड परिसरात कायदा व्यवस्थेवर चर्चा केली. मुलुंडचा आमदार म्हणून मी त्यांना आश्वासन दिले की 31 मार्च 2020 च्या आधी संपूर्ण मुलुंड परिसरात 500 सी सी टी व्ही कॅमेरे लावून संपूर्ण मुलुंड उपनगर निगराणीत येईल आणि मुंबईत सर्वात सुरक्षित शहर महणून ओळखले जाईल.
Today met n interacted with DCP Zone7 Shri. Akhilesh Kumar Singh, discussed law & order situation in Mulund. I Have assured him before 31st March 2020 as MLA of Mulund will get 500 night vision cameras in Mulund so that every inch is under survelliance. Make Mulund most peaceful suburb in Mumbai.