Home गिर्यारोहक सानिका जिगर शाह हिच्या माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) मोहिमेच्या प्रस्थानासाठी माझ्या हस्ते ध्वज फडकावून (Flag Off) शुभारंभ करण्यात आला. गिर्यारोहक सानिका जिगर शाह हिच्या माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) मोहिमेच्या प्रस्थानासाठी माझ्या हस्ते ध्वज फडकावून (Flag Off) शुभारंभ करण्यात आला.

गिर्यारोहक सानिका जिगर शाह हिच्या माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) मोहिमेच्या प्रस्थानासाठी माझ्या हस्ते ध्वज फडकावून (Flag Off) शुभारंभ करण्यात आला.

Date

May 12 2026

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड येथील तिरुमला हॅबिटॅट्समध्ये राहणारी, २१ वर्षीय युवा गिर्यारोहक सानिका जिगर शाह हिच्या माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) मोहिमेच्या प्रस्थानासाठी माझ्या हस्ते ध्वज फडकावून (Flag Off) शुभारंभ करण्यात आला.

गेल्या ५ वर्षांपासून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेत असलेली सानिका ही व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल, मुंबई येथून अभिनय विषयात पदवीधर आहे. तिच्या जिद्दीला, परिश्रमांना आणि साहसी वृत्तीला मनःपूर्वक शुभेच्छा!

तिच्या या ऐतिहासिक मोहिमेसाठी संपूर्ण मुलुंडकरांच्या वतीने तिला भरभरून यश लाभो, हीच शुभेच्छा.

या प्रसंगी नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

_____________________

Had the privilege of flagging off the Mt. Everest (Nepal) expedition of Ms. Saanika Jigar Shah, a 21-year-old mountaineer residing in Tirumala Habitats, Mulund.

Saanika, who has been training in mountaineering for the past 5 years, is also a graduate in Acting from Whistling Woods International, Mumbai. Her determination, dedication, and adventurous spirit are truly commendable.

Wishing her great success in this prestigious expedition. The entire Mulund stands proudly with her as she embarks on this remarkable journey to conquer new heights.

On this occasion, Corporator Dr. Hetal Gala Morvekar, along with other office bearers and party workers, were present.

Please follow and like us: