Home मुलुंड पश्चिमेकडील भक्त संगम, श्री कृष्णा मंदिरातील सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ मुलुंड पश्चिमेकडील भक्त संगम, श्री कृष्णा मंदिरातील सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ

मुलुंड पश्चिमेकडील भक्त संगम, श्री कृष्णा मंदिरातील सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ

Date

Jul 03 2026

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड पश्चिमेकडील भक्त संगम, श्री कृष्णा मंदिरातील सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

यावेळी ट्रस्ट कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मंदिर परिसरातील विविध समस्या व आवश्यक सुविधांची माहिती घेतली. तसेच संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले.

या प्रसंगी नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर, माजी नगरसेविका सौ. समिता कांबळे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Please follow and like us: