Home मुलुंड पूर्वेकडील PMGP वसाहतीतील प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक बैठक पार पडली. मुलुंड पूर्वेकडील PMGP वसाहतीतील प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक बैठक पार पडली.

मुलुंड पूर्वेकडील PMGP वसाहतीतील प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक बैठक पार पडली.

Date

Jul 03 2026

Time

8:00 am - 6:00 pm

वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल जी यांच्यासोबत मुलुंड पूर्वेकडील PMGP वसाहतीतील प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक बैठक पार पडली.

बैठकीमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, वीज व पाणी प्रलंबित देयके, अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था, 606 रखडलेल्या घरांचे बांधकाम पुन्हा सुरू करणे तसेच 606 घरांच्या भाडेवाढीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Please follow and like us: