Home आंतरराष्ट्रीय योग दिन आंतरराष्ट्रीय योग दिन

आंतरराष्ट्रीय योग दिन

Date

Jul 14 2026

Time

8:00 am - 6:00 pm

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या योग कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून योगाला जागतिक स्तरावर मिळालेली ओळख ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. भारतीय संस्कृतीची ही अमूल्य देणगी आज कोट्यवधी लोकांच्या निरोगी जीवनाचा आधार बनली आहे.

Please follow and like us: