मुलुंड टी विभाग कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त श्रीमती योगिता कोल्हे यांच्या दालनात मुलुंड हिंदू स्मशानभूमीतील गॅस दाहिनीच्या थकीत बिलासंदर्भात तसेच तेथील अन्य आवश्यक सोयी-सुविधांबाबत आढावा बैठक पार पडली.
यावेळी नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.