Home आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलनामाचा अखंड गजर करण्याचा आनंद लाभला आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलनामाचा अखंड गजर करण्याचा आनंद लाभला

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलनामाचा अखंड गजर करण्याचा आनंद लाभला

Date

Aug 07 2026

Time

8:00 am - 6:00 pm

मी मुलुंडकर प्रतिष्ठानच्या वतीने मुलुंड पूर्व येथे आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य सेवा वारीमध्ये सहभागी होत वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलनामाचा अखंड गजर करण्याचा आनंद लाभला. “ज्ञानोबा-तुकाराम” यांच्या जयघोषाने, विठ्ठलनामाच्या अखंड गजराने आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

यावेळी नगरसेविका सौ. दिपिका संदेश घाग, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥

Please follow and like us: