Home रक्तदान शिबिरांना भेट देऊन रक्तदात्यांचे मनःपूर्वक कौतुक केले रक्तदान शिबिरांना भेट देऊन रक्तदात्यांचे मनःपूर्वक कौतुक केले

रक्तदान शिबिरांना भेट देऊन रक्तदात्यांचे मनःपूर्वक कौतुक केले

Date

Aug 24 2026

Time

8:00 am - 6:00 pm

महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मुलुंड कॉलनी मंडळ, मध्य मुलुंड मंडळ आणि मुलुंड पूर्व मंडळ येथे आयोजित रक्तदान शिबिरांना भेट देऊन रक्तदात्यांचे मनःपूर्वक कौतुक केले.

याच निमित्ताने प्रत्येक वार्डमध्ये नगरसेवकांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या स्तनाच्या कर्करोगाच्या प्राथमिक तपासणी शिबिरांनाही भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. समाजसेवा, आरोग्य जनजागृती आणि रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हीच समाजाच्या सशक्त बांधणीची खरी ताकद आहे.

Please follow and like us: