Home श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले

श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले

Date

Oct 23 2026

Time

8:00 am - 6:00 pm

गणेशोत्सवानिमित्त माजी खासदार श्री. मनोज कोटक जी, नगरसेविका सौ. दिपिका संदेश घाग, नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे जी, जिल्हा युवामोर्चा अध्यक्ष श्री. योगेश मकवाना, जिल्हा महिलामोर्चा महामंत्री श्रीमती दलजीत मान, तसेच श्री. मनीष गोरी, श्री. दिपक मिश्रा, श्री. प्रवेश राजपाल, श्री. सुनील देसाई, विकासक श्री. कुणाल कटारिया, श्रीमती कश्मिरा भट, श्री. अजित दळवी, श्रीमती अस्मिता गोखले आदींच्या घरी भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

या प्रसंगी सोबत नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर, नगरसेविका श्रीमती अनिता नंदकुमार वैती आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

गणपती बाप्पा मोरया!

मंगलमूर्ती मोरया!

Please follow and like us: