Home नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत मुलुंड-गोरेगाव लिंक रोडची पाहणी व तातडीच्या कार्यवाहीसाठी पुढाकार! नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत मुलुंड-गोरेगाव लिंक रोडची पाहणी व तातडीच्या कार्यवाहीसाठी पुढाकार!

नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत मुलुंड-गोरेगाव लिंक रोडची पाहणी व तातडीच्या कार्यवाहीसाठी पुढाकार!

Date

Oct 24 2026

Time

8:00 am - 6:00 pm

Atmosphere Towers येथील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत, नाहूर रोड येथील मुलुंड-गोरेगाव लिंक रोडची महापालिका टी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत पाहणी केली.

या समस्येवर तातडीने कार्यवाही करण्याच्या दृष्टीने उद्या सकाळी सर्व संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसोबत माझ्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Please follow and like us: