Home विविध मान्यवरांच्या निवासस्थानी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात भेट देऊन श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन! विविध मान्यवरांच्या निवासस्थानी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात भेट देऊन श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन!

विविध मान्यवरांच्या निवासस्थानी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात भेट देऊन श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन!

Date

Oct 24 2026

Time

8:00 am - 6:00 pm

मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा आमदार ॲड. श्री. आशिषजी शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. तसेच, ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रफुल्ल मारपकवार व श्री. चैतन्य मारपकवार यांच्या निवासस्थानी, ‘लोकमत’चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार श्री. अतुलजी कुलकर्णी यांच्या निवासस्थानी, म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. संजीव जयस्वालजी यांच्या निवासस्थानी तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या श्रीमती राखी दलाल यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.

गणपती बाप्पा मोरया!

मंगलमूर्ती मोरया!

Please follow and like us: