विक्रोळी व भांडुपमधील सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन!
Date
Oct 26 2026
Time
8:00 am - 6:00 pm
गणेशोत्सवानिमित्त भाजपा मुंबई अध्यक्ष श्री. अमित साटम जी यांच्या समवेत विक्रोळी व भांडुप परिसरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. दीपक दळवी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.