Home ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मुलुंडमधील मधुमेह तपासणी शिबिरांना भेट व पाहणी! ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मुलुंडमधील मधुमेह तपासणी शिबिरांना भेट व पाहणी!

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मुलुंडमधील मधुमेह तपासणी शिबिरांना भेट व पाहणी!

Date

Oct 26 2026

Time

8:00 am - 6:00 pm

भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत २२ सप्टेंबर २०२६ रोजी मुलुंडमध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मधुमेह चिकित्सा शिबिरांना भेट देऊन पाहणी केली.

या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांची मधुमेह तपासणी करून त्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर, नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे, जिल्हाध्यक्ष श्री. दिपक दळवी, जिल्हा महामंत्री श्री. लालबहादूर यादव, मंडळ अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Please follow and like us: