मुलुंड कॉलनीतील शंकर टेकडी येथील झोपडीधारकांच्या पात्रतेसंदर्भातील समस्या जाणून घेत न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन!
Date
Oct 27 2026
Time
8:00 am - 6:00 pm
मुलुंड कॉलनी, शंकर टेकडी येथील वनविभाग बाधित अपात्र झोपडी धारकांनी पात्रते संदर्भात भेट घेऊन असलेल्या अडचणी माझ्यासमोर मांडल्या.
पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे व निकषांची पूर्तता योग्य असल्यास संबंधित कुटुंबांना न्याय मिळावा, यासाठी संबंधित विभागाकडे ठामपणे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.