मुंबई उपनगरातील मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाश्यांच्या बाबत विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना मिहीर कोटेचा
Date
Apr 03 2025
Time
8:00 am - 6:00 pm
आज दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात, प्रश्नोत्तरे तासात मुंबईतील व उपनगरातील मोडकळीस आलेल्या इमारती तील रहिवाश्यां च्या बाबत आमदार मिहीर कोटेचा यांनी प्रश्न उपस्थित केला.