Home मोदीजींचीं सभा विकासासाठी, आजची सभा भविष्यासाठी, आजची सभा मुंबईकरांसाठी! मोदीजींचीं सभा विकासासाठी, आजची सभा भविष्यासाठी, आजची सभा मुंबईकरांसाठी!

मोदीजींचीं सभा विकासासाठी, आजची सभा भविष्यासाठी, आजची सभा मुंबईकरांसाठी!

Date

Apr 03 2025

Time

8:00 am - 6:00 pm

जय भवानी जय शिवाजी!

मोदीजींचीं सभा विकासासाठी, सभा भविष्यासाठी, सभा मुंबईकरांसाठी!

समस्त मुंबईकरांच्या हृदयात शिवतीर्थाचे भावनिक स्थान आहे. मोदीजींचे आजचे भाषण इतिहासातील एक अध्याय म्हणून स्मरणात राहील. मुंबईकरांची सेवा हीच माझ्यासाठी प्राथमिकता असेल असे मोदीजींनी यावेळी नमूद केले, त्याचबरोबर मुंबईत झालेल्या पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देऊन येत्याकाळात मुंबई नवीन इतिहास रचेल असे आश्वासनही दिले! ’24×7 For 2047′ हे मंत्र समस्त देशाला समर्पित केले.

माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी, मा.श्री राज ठाकरे जी, संस्थापक, अध्यक्ष मनसे, खा. श्री. रामदास आठवले जी, अध्यक्ष, आर.पी.आय(अ), मुंबई भाजपा अध्यक्ष ऍड. आ. आशिष शेलारजी व राज्याचे व मुंबईचे प्रमुख आमदार व महायुतीचे पदाधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते.

Jay Bhavani Jay Shivaji!

Yesterday, Hon’ble PM Modiji’s rally was dedicated to development, the future, and the people of Mumbai. Shivtirth holds a special place in the hearts of all Mumbaikars, and today, Hon’ble Prime Minister Shri. Narendra Modi Ji’s speech was nothing short of historic. Emphasizing his commitment to serving the people of Mumbai, he focused on infrastructural development, assuring that the city will achieve new heights and make history. His mantra for the nation was “24×7 for 2047.”

Hon’ble Chief Minister Shri. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Ji, Hon’ble Deputy Chief Minister Shri. Devendra Fadnavis Ji, Hon’ble Deputy Chief Minister Shri. Ajit Pawar Ji, Hon’ble Shri. Raj Thackeray Ji,Founder and President of MNS, MP Shri. Ramdas Athawale Ji, President RPI(A), BJP Mumbai President Adv. MLA. Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार Ji, prominent MLA’s and leaders from Mumbai and Maharashtra along with Mahayuti Padadhikaris were present on stage.

Please follow and like us: