Home भांडूप पश्चिम येथे कोकणचे सुपुत्र केंद्रीय मंत्री मा. श्री. नारायण राणेजी यांच्या बरोबर प्रचार यात्रेत सहभागी झालो भांडूप पश्चिम येथे कोकणचे सुपुत्र केंद्रीय मंत्री मा. श्री. नारायण राणेजी यांच्या बरोबर प्रचार यात्रेत सहभागी झालो

भांडूप पश्चिम येथे कोकणचे सुपुत्र केंद्रीय मंत्री मा. श्री. नारायण राणेजी यांच्या बरोबर प्रचार यात्रेत सहभागी झालो

Date

Dec 03 2024

Time

8:00 am - 6:00 pm

भांडूप पश्चिम येथे कोकणचे सुपुत्र केंद्रीय मंत्री मा. श्री. नारायण राणेजी यांच्या बरोबर प्रचार यात्रेत सहभागी झालो. यावेळी भांडूपकरांचा उत्साह थक्क करणारा होता. राणे साहेबांच्या आगमनाने स्थानिक कोकणी बांधवांनाही हुरूप आला होता. एवढ्या उन्हात इतक्या संख्येने जमलेले नागरिक म्हणजे #AbkiBaar400Paar निश्चित होणार याची खात्रीच म्हणावी लागेल.

Union Minister Shri. Narayan Rane Ji joined me for the Prachar Yatra in Bhandup West. Beating the heat, enthusiastic locals came to welcome the son of Konkan! The indication is clear #AbkiBaar400Paar.

Please follow and like us: