Home विविध सोसायट्यांमध्ये जाऊन रहिवाशांशी संवाद साधला विविध सोसायट्यांमध्ये जाऊन रहिवाशांशी संवाद साधला

विविध सोसायट्यांमध्ये जाऊन रहिवाशांशी संवाद साधला

Date

Jan 27 2026

Time

8:00 am - 6:00 pm

आज विविध सोसायट्यांमध्ये जाऊन रहिवाशांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या समजून घेतल्या, सोडवणुकीसाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रत्येक सोसायटीच्या विकासासाठी आणि रहिवाशांच्या कल्याणासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत.

आपला विश्वास आणि सहकार्य हाच मुलुंडच्या प्रगतीचा मजबूत पाया आहे.

Please follow and like us: